कोबी - सेंट, वसुधा, मानस, निऑन इ.
अंतर फुटात | सिंगल लाईन | डबल लाईन |
---|---|---|
3 x 1 | 350 | 700 |
3.5x 1 | 300 | 600 |
4 x 1 | 270 | 540 |
टीप : फवारणी दर ८ ते १० दिवसांनी देणे वातावरणामध्ये बदल झाल्यास सदर फवारणीमध्ये बदल करावा लागेल
पहिली फवारणी
प्रोफेक्स25ml / कराटे 25ml / हमला 25ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी
दुसरी फवारणी
कॅलडान 30gm / प्रोफेक्स सुपर 30ml / प्रोक्लेम 10gm
१५ लिटर पाण्यातून फवारणी
तिसरी फवारणी
रोको 30gm / अॅलिएट 30gm / रिडोमिल 30gm
१५ लिटर पाण्यातून फवारणी
गरजेनुसार
स्कोर 10ml / अॅमिस्टार 10ml / नेटीओ 5gm / पुलितो 12gm / अॅलिएट 30gm / रिवस 12ml / फॉलीक्युअर 10ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी, बुरशीनाशक, करपा, भुरी, डाऊनी ईत्यादी.
गरजेनुसार
अँप्लिगो 10 ml/ समित 18ml / अॅनोना 15ml / कोराजीन 5ml / प्रोक्लेम 10gm / डेलिगेट 20ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी, फळमाशी, फळ पोखरणारी, आळीसाठी
पहिला डोस रोपलागणीपासून ८ ते १० दिवसांनी
10 : 26 : 26 5kg / 12 : 32 : 16 5Kg / 18 : 46 : 0 4Kg + पोटॅश 1Kg
जिओग्रीन - 3g / रिफील - 3Kg
रॅलीगोल्ड - 1Kg / बायोकॅन - 2Kg
बायोप्लस - 1Kg
ग्लोकोबीटा - 500gm
रिजेन्ट - 500gm / व्हर्टीको - 250gm
टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास 20 ते 25 ग्रॅम 2-३ इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.
दुसरा डोस रोपलागणीपासून २५ ते ३० दिवसांनी
10 : 26 : 26 10kg / 12 : 32 : 16 10Kg / 18 : 46 : 0 8Kg + पोटॅश 2Kg
जिओग्रीन - 5Kg / रिफील - 5Kg
रॅलीगोल्ड - 2Kg / बायोकॅन - 3Kg
बायोप्लस - 2Kg
रिजेन्ट - 2Kg / व्हर्टीको 1Kg
टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास 30 ते 40 ग्रॅम 3 - 4 इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.