पिकणारी मिरची - अग्निहोत्र, 5531 अग्निपर्व, शकिरा, 355, 1222, 602, स्पाईसी इ.
पहिली तोड : 80-90 दिवस, कलर : गर्द हिरवा, लांबी : 12-14cm
अंतर फुटात | 1 गुंट्यासाठी |
---|---|
3 x 2.5 | 150 |
3 x 3 | 120 |
3 x 3.5 | 105 |
झिगझॅग मल्चिंगसाठी | |
4 x 2 | 140 |
4.5 x 1.5 | 160 |
5 x 1.5 | 150 |
पहिली आळवणी रोप लागणी पासून ४ ते ८ दिवसांनी देणे
कॅपटॉप 25gm / COC 25gm / अँट्राकॉल 25gm
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ५० ते ६० मिली सोडणे
दुसरी आळवणी रोप लागणी पासून ८ ते १५ दिवसांनी देणे
कवच 30gm / रिडोमिल 30gm / साफ 30gm
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ६० ते ७० मिली सोडणे
तिसरी आळवणी रोप लागणी पासून २० ते २५ दिवसांनी देणे
अॅलिएट 30gm / मॅट्रिक्स 30gm / रोको 30gm
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ८० ते १०० मिली सोडणे
चौथी गरजेनुसार आळवणी रोप लागणी पासून 35 ते 40 दिवसांनी देणे
अॅलिएट 25gm + अॅट्राकाॅल 25gm / कोसाइड 25gm + रिवस 10ml /
रोको 25gm + कोसाइड 25gm /
मेटालाक्सिल ३५% 25gm + कोसाइड 25gm / ऐवरगोल 10ml
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ८० ते १०० मिली सोडणे
टीप : फवारणी दर ८ ते १० दिवसांनी देणे वातावरणामध्ये बदल झाल्यास सदर फवारणीमध्ये बदल करावा लागेल
पहिली फवारणी
प्रोफेक्स25ml / कराटे 25ml / हमला 25ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी
दुसरी फवारणी
कॅलडान 30gm / प्रोफेक्स सुपर 30ml / कराटे 30ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी
तिसरी फवारणी
बायो 303 25ml / हेक्साडस 25ml / रेस 25ml
बिटान 15ml + नोप 15ml
व्हयरल , थ्रिप्स, पांढरी माशी १५ लिटर पाण्यातून फवारणी
गरजेनुसार
स्कोर 10ml / अॅमिस्टार 10ml / नेटीओ 5gm / पुलितो 12gm / अॅलिएट 30gm / रिवस 12ml / फॉलीक्युअर 10ml / ऐवरगोल 10ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी बुरशीनाशक करपा भुरी डाऊनी ईत्यादी.
गरजेनुसार
अँप्लिगो 10 ml/ समित 18ml / अॅनोना 15ml / कोराजीन 5ml / प्रोक्लेम 10gm / डेलिगेट 20ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी फळमाशी फळ पोखरणारी आळीसाठी
पहिला डोस रोपलागणीपासून ८ ते १० दिवसांनी
10 : 26 : 26 10kg / 12 : 32 : 16 10Kg / 18 : 46 : 0 8Kg + पोटॅश 2Kg / 14 : 35 : 14 10kg
टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास 30 ते 40 ग्रॅम 3-4 इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.
दुसरा डोस रोपलागणीपासून २५ ते ३० दिवसांनी
10 : 26 : 26 20kg / 12 : 32 : 16 20Kg / 18 : 46 : 0 16Kg + पोटॅश 4Kg / 14 : 35 : 14 20kg
टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास 70 ते 80 ग्रॅम 5 - 6 इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.