पहिली तोड : 50-55 दिवस, लांबी : 30-35cm, कलर : गर्द हिरवा, वजन : 140-150gm
पहिली तोड : 35-40 दिवस, लांबी : 15-16cm, कलर : गर्द हिरवा, वजन : 140-160gm
पहिली तोड : 65-70 दिवस, कलर : काळा, वजन : 4-4.5Kg
पहिली तोड : 75-80 दिवस, कलर : हिरवा पट्टा, वजन : 8-10Kg
पहिली तोड : 60-65 दिवस, लांबी : 14-16cm, कलर : गर्द हिरवा, वजन : 120-140gm
पहिली आळवणी रोप लागणी पासून ४ ते ८ दिवसांनी देणे
बावीस्टीन 25gm / COC 25gm / अँट्राकॉल 25gm
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ५० ते ६० मिली सोडणे
दुसरी आळवणी रोप लागणी पासून ८ ते १५ दिवसांनी देणे
कवच 30gm / रिडोमिल 30gm / सांफ 30gm
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ६० ते ७० मिली सोडणे
तिसरी आळवणी रोप लागणी पासून २० ते २५ दिवसांनी देणे
अॅलिएट 20gm + अॅट्राकाॅल 20gm / कोसाइड 20gm + रिवस 10ml / अॅलिएट 20gm + कोसाइड 20gm
१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ८० ते १०० मिली सोडणे
टीप : फवारणी दर ८ ते १० दिवसांनी देणे वातावरणामध्ये बदल झाल्यास सदर फवारणीमध्ये बदल करावा लागेल
पहिली फवारणी
प्रोफेक्स25ml / कराटे 25ml / नुवान 25ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी
दुसरी फवारणी
शिकारी 25ml / सुमिताज 25gm / प्रोफेक्स सुपर 25ml / ऑबेरॉन 20ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी
गरजेनुसार
स्कोर 10ml / अमिस्टर 10ml / नेटीओ 5gm / कॅराथिन 15ml / अॅलिएट 30gm
१५ लिटर पाण्यातून फवारणी, बुरशीनाशक, करपा, भुरी ईत्यादी.
गरजेनुसार
लारवीन 25gm / अॅ नोना 25ml / बेरलीन 15ml / कोराजीन 5ml / प्रोक्लेम 10gm
१५ लिटर पाण्यातून फवारणी, फळमाशी, फळ पोखरणारी, आळीसाठी
गरजेनुसार
रेस 20ml + C-7 20gm / हेक्साडस 10ml + C-7 20gm / बायो 303 15ml / स्पिंट्रॉर 7ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी, पांढरीमाशीसाठी
गरजेनुसार
अॅ बासिन 10ml / बायो 303 15ml / बोर्निओ 10ml / ओमाईट 30ml
१५ लिटर पाण्यातून फवारणी, लालकोळीसाठी
पहिला डोस रोपलागणीपासून ८ ते १० दिवसांनी
10 : 26 : 26 10kg / 12 : 32 : 16 10Kg / 18 : 46 : 0 8Kg + पोटॅश 2Kg
ओरंगो - 3Kg / जिओग्रीन - 3Kg
बायोप्लस - 2Kg
इकोसिल - 1Kg
रॅलीगोल्ड - 1Kg
रिजेन्ट - 1Kg
टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास ३० ते ४० ग्रॅम ३-४ इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.
दुसरा डोस रोपलागणीपासून २५ ते ३० दिवसांनी
10 : 26 : 26 20kg / 12 : 32 : 16 20Kg / 18 : 46 : 0 16Kg + पोटॅश 4Kg
ओरंगो - 6Kg / जिओग्रीन - 6Kg
बायोप्लस - 4Kg
इकोसिल - 2Kg
रॅलीगोल्ड - 2Kg
रिजेन्ट - 2Kg
टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास ७० ते ८० ग्रॅम ५ - ६ इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.