वांगी


प्रकार

हिरवा काटा वांगी - अंकुर पन्ना, शिरगाव काटा इ.
हिरवा बिगर काटा - अंकुर 1093, हर्ष इ.
हिरवा पांढरा तांबडा - पंचगंगा, गौरव, इ.
लाल पांढरं : मेघना, मेहको सुपर 10

हिरवी बिगर काटा

पहिली तोड : 50-60 दिवस, आकार : अंडाकृती ,वजन : 80-100gm

हिरवी काटा

पहिली तोड : 50-60 दिवस, आकार : अंडाकृती ,वजन : 80-100gm

लाल पांढरे

पहिली तोड : 50-60 दिवस, आकार : अंडाकृती ,वजन : 80-100gm

हिरवी पांढरे लाल काटा

पहिली तोड : 50-60 दिवस, आकार : अंडाकृती ,वजन : 80-100gm

सूचना : वादळी पाऊस आणि पावसाळ्या मध्ये वाऱ्या मुळे रोपे खोडा पासून हालतात त्यामुळे ती मरतात, तर वेळोवेळी रोपे खोडामध्ये दाबून घेणे आवश्यक आहे. तसेच हल्ली वातावरणामध्ये खूप बदल होत आहेत, त्यामुळे वांग्यामध्ये रोगाचे प्रमाण खूप वाढले आहे , त्यासाठी आपण वेळोवेळी फवारणी घेणे आवश्यक आहे.


पेरणी

अंतर फुटात 1 गुंट्यासाठी
3 x 3 120
3 x 3.5 105
3 x 4 90
3 x 4.5 80
4 x 4 70

आळवणी

टीप : शक्य असल्यास रोप लागणीच्या ४ दिवस अगोदर एकरी १ किलो ट्र्यको + १ किलो सुडो २०० लिटर पाण्यातून ड्रीप मधून सोडून देणे पण ८ दिवस अगोदर किंवा ८ दिवस नंतर कोणतेही रासायनिक बुरशीनाशक जमिनीमध्ये वापरु नये.

पहिली आळवणी रोप लागणी पासून ४ ते ८ दिवसांनी देणे

कॅपटॉप 25gm / COC 25gm / अँट्राकॉल 25gm

+
व्हिटाझाईम 30ml / जर्मिनेटर 45ml / ह्यूमिक प्लस 15gm
+
19 : 19 : 19 50gm / 12 : 61 : 00 50gm

१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ५० ते ६० मिली सोडणे

दुसरी आळवणी रोप लागणी पासून ८ ते १५ दिवसांनी देणे

कवच 30gm / रिडोमिल 30gm / साफ 30gm

+
नॅनोटेक 10gm / इसाबियन 30ml / सिवीड 15gm
+

एडमायर 2gm / एक्टारा 5gm / जंप 2gm

१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ६० ते ७० मिली सोडणे

तिसरी आळवणी रोप लागणी पासून २० ते २५ दिवसांनी देणे

अ‍ॅलिएट 30gm / मॅट्रिक्स 30gm / रोको 30gm

+

थायामेथोक्साम 30% FS 15ml / कॅपकॅडिस 10gm
+
13:40:13 100gm

१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ८० ते १०० मिली सोडणे

चौथी गरजेनुसार आळवणी रोप लागणी पासून 35 ते 40 दिवसांनी देणे

अ‍ॅलिएट 25gm + अ‍ॅट्राकाॅल 25gm / कोसाइड 25gm + रिवस 10ml /
रोको 25gm + कोसाइड 25gm / मेटालाक्सिल ३५% 25gm + कोसाइड 25gm / ऐवरगोल 10ml

+
व्हॅलीडामायसिन 30ml / कासुबी 30ml / स्ट्रेप्टोसायक्लिन 6gm

१५ लिटर पाण्यातून प्रति रोपाच्या खोडात ८० ते १०० मिली सोडणे


फवारणी

टीप : फवारणी दर ८ ते १० दिवसांनी देणे वातावरणामध्ये बदल झाल्यास सदर फवारणीमध्ये बदल करावा लागेल

पहिली फवारणी

प्रोफेक्स25ml / कराटे 25ml / हमला 25ml

+
अँट्राकॉल 25gm / कॅपटॉप 25gm / काँन्टाफ 25ml
+
19: 19: 19 50gm 12 : 61 :0 50gm






१५ लिटर पाण्यातून फवारणी

दुसरी फवारणी

कॅलडान 30gm / प्रोफेक्स सुपर 30ml / कराटे 30ml

+
एडमायर 2gm / एक्टारा 5gm
+
कवच 25gm / रिडोमिल 25gm / साफ 30gm






१५ लिटर पाण्यातून फवारणी

तिसरी फवारणी

बायो 303 25ml / हेक्साडस 25ml / रेस 25ml

+
रॅपीग्रो 30ml / बायोविटा 30ml
+
C7 20gm / सोलो 20ml

किंवा OR

बिटान 15ml + नोप 15ml






व्हयरल , थ्रिप्स, पांढरी माशी १५ लिटर पाण्यातून फवारणी

गरजेनुसार

स्कोर 10ml / अ‍ॅमिस्टार 10ml / नेटीओ 5gm / पुलितो 12gm / अ‍ॅलिएट 30gm / रिवस 12ml / फॉलीक्युअर 10ml / ऐवरगोल 10ml






१५ लिटर पाण्यातून फवारणी बुरशीनाशक करपा भुरी डाऊनी ईत्यादी.

गरजेनुसार

अँप्लिगो 10 ml/ समित 18ml / अ‍ॅनोना 15ml / कोराजीन 5ml / प्रोक्लेम 10gm / डेलिगेट 20ml






१५ लिटर पाण्यातून फवारणी फळमाशी फळ पोखरणारी आळीसाठी


खते

पहिला डोस रोपलागणीपासून ८ ते १० दिवसांनी

10 : 26 : 26 10kg / 12 : 32 : 16 10Kg / 18 : 46 : 0 8Kg + पोटॅश 2Kg / 14 : 35 : 14 10kg

+

जिओग्रीन - 5Kg / रिफील - 5Kg
+

रॅलीगोल्ड - 1Kg / बायोकॅन - 2Kg / बायोप्लस - 1Kg
+

रिजेन्ट - 500gm / व्हर्टीको - 250gm



टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास 30 ते 40 ग्रॅम 3-4 इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.

दुसरा डोस रोपलागणीपासून २५ ते ३० दिवसांनी

10 : 26 : 26 20kg / 12 : 32 : 16 20Kg / 18 : 46 : 0 16Kg + पोटॅश 4Kg / 14 : 35 : 14 20kg

+

जिओग्रीन - 10Kg / रिफील - 10Kg
+

रॅलीगोल्ड - 2Kg / बायोकॅन -3Kg / बायोप्लस - 2Kg

+

रिजेन्ट - 2Kg / व्हर्टीको 1Kg



टीप : रासायनिक खते ५०० रोपांसाठी प्रति रोपास 70 ते 80 ग्रॅम 5 - 6 इंच अंतर ठेवून रिंगपद्धतीने देणे.



Share on Whatsapp

© 2019