आनंदीमंगल रोपवाटिका

योग्य सल्ला, मार्गदर्शन, शुद्ध बियाणे, सशक्त रोपे, आणि शेतकऱ्यांचा आदर, हाच आनंदीमंगलचा प्रवास
सोमवार ते रविवार : 8.30 am - 5.30 pm

रोपे

वांगी

हिरवा बिगर काटा, हिरवा काटा, लाल पांढरे काटा, हिरवा पांढरे लाल काटा, जांभळा भरता वांग आणि इतर प्रकारामध्ये उपलब्ध

मिरची

हिरवी व पिकवण्यासाठी तिखट व मध्यम तिखट मध्ये उपलबध

टोमॅटो

लांबट गोल मध्ये उपलबध

कोबी

गर्द हिरवा गोल गड्डा

फ्लॉवर

शुभ्र पांढरा गड्डा

लाल मिरची

पिकणारी बेडगी, शंकेश्वरी तिखट व मध्यम तिखट मध्ये उपलबध

ढबू

कालावधी : 55-60 दिवस, कलर : हिरवा , वजन : 100-110gm

कलिंगड

हिरवे पांढरे आणि काळे मध्ये उपलबध

झेंडू

पिवळा, भगवा आणि इतर प्रकारामध्ये उपलब्ध

कांदा

कालावधी : 100-110 दिवस, कलर : फिक्कट लाल, वजन : 100-110gm


बियाणे

भेंडी

पहिली तोड : 65-70 दिवस, आकार : 14-16cm कलर : हिरवा

गवारी

पहिली तोड : 45-50 दिवस कलर : हिरवा

कारले

पहिली तोड : 50-60 दिवस, आकार : 14-16cm कलर : हिरवा वजन : 120-140gm

दुधी भोपळा

पहिली तोड : 55-60 दिवस, आकार : 30-35cm कलर : हिरवा वजन : 700-800gm

भूमी वार्ता


एकात्मिक कीड नियंत्रण

आम्ही आहोत शेतकरी न सेंद्रिय शेती यांच्यामधील दुवा. आम्ही प्रोत्साहन देतो सेंद्रिय शेतीला, पिकाला वाचवतो रासायनिक माऱ्यापासून. Pheromone trap म्हणजे काय? पिकावर संकट बनून राहणाऱ्या शत्रू किटकांना अलगद पकडून खात्मा केला जातो, ज्यामुळे आपले पीक राहते सुरक्षित... ज्यामुळे विना अडथळा पीक नैसर्गिक पद्धतीने वाढू लागते व रासायनिक औषधे न वापरल्यामुळे आपल्याला ना भीती ना धोका. बघून योग्य असा मोका, टाळा कॅन्सरचा धोका....

अधिक माहिती
पाऊस उशिराने, पेरणीची घाई नको - कृषी विभाग

सौजन्य : दैनिक प्रभात दिनांक: 27-May-2019 पुणे - मे संपत आला, तरी अद्याप अंदमानात दाखल न झालेल्या मान्सूनची वाटचाल यंदा संथ राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातसुद्धा तो उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. मान्सूनच्या होणाऱ्या विलंबामुळे शेतकऱ्यांनी कुठलीही घाई न करता हवामानाचा खात्याकडून आलेल्या अंदाजानुसारच शेतीची कामे करावीत, असे आवाहन कृषी खात्या च्यावतीने करण्यात आले आहे. साधारणत: 20 मेपर्यंत मान्सून अंदमानात दाखल होतो. त्यानंतर 1 जूनपर्यंत तो केरळात येतो आणि 8 जूनच्या आसपास महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा मात्र हे वेळापत्रक बदलणार असल्याचे च...

अधिक माहिती
कलिंगड शेतीचे भरगोस उत्पादन

करवीर तालुक्यातील भोगावती नदीच्या परिसरातील गाडीगोंडवाडी गावातील प्रगतशील, शेतकरी माननीय श्री बाबासाहेब विष्णू देवकर यांनी सिजेंटा कंपनीच्या शुगर क्वीन नावाच्या जातीची सहा हजार रोपांची लागण केली. त्यातून त्यांना ३१ टनाचे एवढा उच्चांकी माल निघाला, त्यातून त्यांना दोन लाखाचे उत्पन्न मिळाले. बाबासाहेब देवकर यांनी जिद्द कष्टाने व चिकाटीने एवढे उत्पन्न काढले, भागातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी असे त्यांना वाटते त्यासाठी त्यांना सिजेंटा कंपनीचे तोरस्कर साहेब तसेच उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले....

अधिक माहिती

ब्रँडेड उत्पादने


Share on Whatsapp

© 2019