आम्ही आहोत शेतकरी न सेंद्रिय शेती यांच्यामधील दुवा. आम्ही प्रोत्साहन देतो सेंद्रिय शेतीला, पिकाला वाचवतो रासायनिक माऱ्यापासून. Pheromone trap म्हणजे काय? पिकावर संकट बनून राहणाऱ्या शत्रू किटकांना अलगद पकडून खात्मा केला जातो, ज्यामुळे आपले पीक राहते सुरक्षित... ज्यामुळे विना अडथळा पीक नैसर्गिक पद्धतीने वाढू लागते व रासायनिक औषधे न वापरल्यामुळे आपल्याला ना भीती ना धोका. बघून योग्य असा मोका, टाळा कॅन्सरचा धोका.