करवीर तालुक्यातील भोगावती नदीच्या परिसरातील गाडीगोंडवाडी गावातील प्रगतशील, शेतकरी माननीय श्री बाबासाहेब विष्णू देवकर यांनी सिजेंटा कंपनीच्या शुगर क्वीन नावाच्या जातीची सहा हजार रोपांची लागण केली. त्यातून त्यांना ३१ टनाचे एवढा उच्चांकी माल निघाला, त्यातून त्यांना दोन लाखाचे उत्पन्न मिळाले. बाबासाहेब देवकर यांनी जिद्द कष्टाने व चिकाटीने एवढे उत्पन्न काढले, भागातील सर्व तरुण शेतकऱ्यांनी याची प्रेरणा घ्यावी असे त्यांना वाटते त्यासाठी त्यांना सिजेंटा कंपनीचे तोरस्कर साहेब तसेच उत्तम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.